१९३२ -३३ चा काळ होता बनारस हिंदू विद्यालयात एक सभा चालू होती .
पंडित मदन मोहन मालवीय व्याख्यान देत होते ,,,,,
विषय होता "हिदुस्थान हिंदूंचा",,,
मालवीयजी बोलू लागले देशात जे लोक बहुसंख्येने जास्त असतात
ज्या समाजाचे लोक जास्त असतात देश त्या सामाज्याचाच असतो .
आणि येथे हिंदूंची संख्या जास्त असल्या मुळे हा देश हिंदूंचाच आहे .
या पवित्र भूमीचे नाव हि हिंदुंवरून हिंदुस्थान असेच आहे .
आणखी हि बरेच जोरदार दाखले दते त्यांनी हा देश हिंदूंचाच हे सभेला पटवून देत होते .
आणि टाळ्यांचा कडकडात झाला आणि त्याच कडकडात एक मुलग उठून उभा राहिला
आणि म्हणाला महाराज मी आपल्या मताशी सहमत नाही
२७ वर्षाचा तो तरुण म्हणजे गोवळकर गुरुजी होते ते,,,,,,,,,,
पंडितजींनी विचारले ते कस काय? तू का सहमत नाही?
हिन्दुस्थान हिंदूंचा या सिद्धांताला तुमचा विरोध आहे का?
तेव्हा गुरुजी म्हणाले सिद्धांताला विरोध असण्याच कारणच नाही
मी स्वतः हिंदू राष्ट्रवादी आहे ,या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे .
हिन्दुस्थान हिंदूंचाच हे माझेही ठाम मत आहे .
पण हिंदू बहुसंख्य म्हणून हिदुस्थान हिंदूंचा हे मान्य नाही .
बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्य करण्याचे करण्याचे डाव सर्व राष्ट्र द्रोही
शक्तीन कडून येथे चालू आहे त्यांना व्यवस्थित आळा नाही घातला तर ,,
देशाच्या काही भागात ,,,,,,
हिंदू समाज आज अल्पसंख्य झाला आहे तसा तो संपूर्ण देशात होणार नाही
याची खात्री आपण नाही देवू शकत आणि अशा तर्हेने संपूर्ण देशाला हि लागण
लागली तर ,,,हिंदू अल्पसंख्य व्हायला कितीसा वेळ लागणार?
मग आपला जो युक्तिवाद आहे बहुसंख्य हिंदूंचा तो हिंदुस्थान
ते कस काय शक्य होईल,,,,,? म्हणून आपल्या या
युक्तिवादाला माझा विरोध आहे.
या देशात चालू असलेल्या सार्वत्रिक धर्मांतरामुळे
आणि हिंदूंच्या निष्क्रियतेमुळे निदान आज तरी मला हे शक्य दिसत नाही .
आणि सभेत पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडात झाला ,,,,,,
आज हे सार आठवायचं कारण,,,,,,,,
परवा एके ठिकाणी वाचाल आसामची परिस्थती पुन्हा बिघडत चालली आहे .
आसाममध्ये बांगला देशी घुसखोरांनी उच्छाद मांडला आहे .
जाळपोळ करून ८० हजार लोकांना विस्थापित केले ,,,
ईतके मोठे अग्नीकांड देशाच्या एका सीमावर्ती भागात झाले.
आणि सरकार थंडपणे पाहत राहते?
येथे महाराष्ट्रात एखादी बस जरी जाळली तरी त्यच चर्चा होते,,
लगेच देशभरातून उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो......
जो खेळ काश्मीर बाबत खेळला गेला तोच खेळ आसाम मध्ये सुरु झाला आहे .
स्थानिक भारतीयांना विस्थापित करून आसाम बळकावण्याचा
प्रयत्न सुरु आहे. बर हे झाल दूर आसामच
येथे मुंबईत भेंडी बझार नावच सावता सुभा आहेच
बांद्रा माहीम शिवडी तिकडे मालेगाव औरंगाबाद
आणि अशी बरीच ठिकाण आहेत जिथे पोलीस प्रशासन हतबल ठरत
हिंदुस्थान हिंदूंचा असूनही,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,तात्पर्य- भारतात असे जागो जागी असे पाकीस्थान असतील
तर हिंदुस्थान कसा काय शिल्लक राहील?
जे गोवळकर गुरुजींच्या लक्षात आल ते आपण कधी ध्यानात घेणार?
गर्वसे कहो हम हिंदू ही म्हणायच्य आधी विचार करा
हिंदुस्थान हिंदुका नाही किसेका बाप का हे म्हणायच्य आधी विचार करा

No comments:
Post a Comment